शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न ठरेनात ! मुलींना शेतकरी नवरा का नको

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 77

  • @ajitdada1958
    @ajitdada1958 9 месяцев назад +18

    सगळ्यांना पैसा पाहिजे असतो नवरा दारुड्या असेल तरी ही चालेल पण नोकरी वाला पाहिजे

  • @ArunDoifode-bh3in
    @ArunDoifode-bh3in 2 дня назад +1

    शेतकरी म्हटलं की तुच्छ नजरेने बघणारे लोक म्हणून शेतकरी नको

  • @TanujaPandarkar
    @TanujaPandarkar 11 месяцев назад +15

    याला.बेजबाबदार.सरकार
    कारणीभूत.आहे

  • @mohitshinde6065
    @mohitshinde6065 11 месяцев назад +8

    या विषयावरचे आज पर्यंतचे सर्वात सुंदर विचार 🌷🌷🌷🙏🙏🙏🙏

  • @sheshnarayantambekar6340
    @sheshnarayantambekar6340 11 месяцев назад +25

    शेती मालाला भाव नाही हे त्याच कारण

    • @शिवसैनिक-1
      @शिवसैनिक-1 19 дней назад

      कर्जमाफी मागल shetkari नवरदेव.. फुकटचंबू

  • @prasadlakade8558
    @prasadlakade8558 22 дня назад +3

    शेत मालाला भाव नाही.
    कामापासून सुटका नाही.
    मग कशाला मुली शेतकरी मुलासोबत लग्न करतील.

  • @rajujamdade4533
    @rajujamdade4533 2 месяца назад +4

    शेतकऱ्यांनी कुटुंब नियोजन केले नाही त्याचा हा परिणाम आहे
    दहा एकरा वरून एका एकरावर आलाय शेतकरी

  • @PriyankaMalshikare-h1y
    @PriyankaMalshikare-h1y 11 месяцев назад +13

    मुलीला तिचा स्वतंत्र वेळ हवा असतो लग्न झाल्यानंतर सुरूवातीला 10 वर्षे तरी तिचा तिला स्वतंत्र वेळ भेटत नाही म्हणून बहुतेक नकार देत असावी जॉइंट फॅमिली हे देखील कारण असू शकते त्यासाठी मुलगा नोकरदार हवा म्हणजे मला बाहेर पडता येईल अशी तिची इच्छा असते

    • @AKASHSHARMA-wu2jr
      @AKASHSHARMA-wu2jr 2 месяца назад +1

      ही सर्व नाटक आहे,, मुलींच्या अपेक्षा खुप आहे आजकल,, freedom च्या नावा खाली कहीपन करतात,, नका करू लग्न त्या पेक्षा

    • @horizontraders-r1z
      @horizontraders-r1z 14 дней назад

      Correct mul aajkal bhikarchot aahet sagal shetkari gaichap aani gutka chap aahet

  • @Con-z8q
    @Con-z8q Месяц назад +4

    अरे बाबांनो लग्नाचे सोडा.. येत्या 10 वर्षात लोकांचे 2 टाईम चे खायचे वांदे होतील.. लग्न लावून देवून काय उपटनार आहात 😂😂

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 2 месяца назад +4

    जे बागायतदार शेतकरी आहे तोपण विनाकारण जास्त माज दाखवतो म्हणुन बाकीचे शेतकरयाचया मुलाला मुली मीळत नाहीत दारुड्या मुलांची संख्या जास्त आहे

  • @MukeshBadgujar-eo4dc
    @MukeshBadgujar-eo4dc 10 месяцев назад +2

    छान कार्य करत आहात भाऊ तुम्ही

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  10 месяцев назад

      Thank you for your thoughtful comment. We appreciate your feedback. I understand that everyone has different opinions. I appreciate you taking the time to share yours

  • @trabakambhore1400
    @trabakambhore1400 Год назад +9

    खुप छान

  • @solunkesagar83
    @solunkesagar83 Год назад +13

    आपण काम असं करायचं नोकरी नसली तरी नोकरदार पेक्षा पैसा ज्यादा कामाला पाहिजे मंग बोला शेतकऱ्याला कोण मुलगी देत नाही

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Год назад +2

      Right

    • @GajananBapuraoBankar-yo1qh
      @GajananBapuraoBankar-yo1qh 16 дней назад

      शेती मधे काही होत नाही कारण कोणत्याच मालाला भाव मिळू देत नाही

  • @sonfire1
    @sonfire1 21 день назад +5

    माझी बायको घेऊन जा!!!
    मी खूप कंटाळलो आहे 😮

    • @chandrashilwadhave9652
      @chandrashilwadhave9652 9 дней назад +1

      Ho k re..

    • @sonfire1
      @sonfire1 8 дней назад +1

      @chandrashilwadhave9652 पाहिजे का तुला??,
      घेउन जा लवकर.

  • @बळीरामशिवाजी
    @बळीरामशिवाजी 11 месяцев назад +11

    सरकारचे आयात धोरण या समस्येस कारण आहे

  • @HanumanNistane
    @HanumanNistane 2 дня назад +1

    Radha nishane

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 6 месяцев назад +7

    आता लोक शेतकरी पोरांनाच पोरी देत आहेत. १ एक्कर एक कोटीच्या पुढे आहे. सरकारी नौकरी असणाऱ्याची त्याच्या निवृत्ती पर्यंत गुंठा भर जमीन घेयची तरी ऐपत आहे का?

    • @Aspirants.1232
      @Aspirants.1232 6 месяцев назад

      Tu कुठ स्वतः विकत घेतली बापाच्या जमिनीवर जगतोय

    • @avinashmahadev9306
      @avinashmahadev9306 3 месяца назад

      आमच्या गावात 250.300 मुले बिन लग्नाची आहेत आणि शेतकऱ्याची मुले aheit ....
      आणि आम्ही नोकरी करत 5 एकर शेती ghaithli नोकरी वालापण ghar जमीन गाडी सर्वच kartho

  • @kisansurwase1167
    @kisansurwase1167 Год назад +3

    Ak nambar🎉🎉

  • @amolwakure8754
    @amolwakure8754 3 месяца назад +1

    शेतकरयां ची वाईट परीस्थिती कधीच नाही तो जगाला पोसतोय शेतकरयां चार नाद नाही करायचा

  • @GajananBapuraoBankar-yo1qh
    @GajananBapuraoBankar-yo1qh 16 дней назад

    तेच वास्तव आहे भाऊ तू डोक्यावर पडलाय शेतीत येऊन पहा शेतीचा खरच किती झाला आणि मालाचे भाव 50 वर्षा पासून तेच आहे

  • @PkPatil-q3p
    @PkPatil-q3p 22 дня назад +1

    Background thoda match hot nahi

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g 7 месяцев назад +2

    बुधवार पेठ जवळ करा 👍

    • @SurykantPachpute
      @SurykantPachpute 6 месяцев назад

      सरकारचे बंधन आहे

  • @dyaneshwarkhatale480
    @dyaneshwarkhatale480 Год назад +4

    Sheti kariche sodun dya,mag bagha kay hote

    • @बळीरामशिवाजी
      @बळीरामशिवाजी 11 месяцев назад

      प्रमाणावर कुटूंबातील राहणे सुरक्षित व सुसंस्कृत असते

  • @gableraj35
    @gableraj35 8 месяцев назад

    ❤❤❤❤❤

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 6 месяцев назад

    मुलांच्या आणि मुलींच्या आपेक्षा खुप वाढलेल्या आहेत
    अपेक्षा एवढ्या की भातापेक्षा वरण जास्त
    आपली कुवत किती समोरच्या पाहुण्याची कुवत किती हे न पहाता आवाच्यासव्वा मागणी केली जाते.
    लग्नामध्ये तडजोड महत्वाची आहे दोन्हीकडील पाहुण्यानी दोन दोन पाऊले मागे सरले तर लग्न जुळून येतील.

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 8 месяцев назад +3

    शेतकरी नवरा नको तर घरात बसा

  • @arvindkale2281
    @arvindkale2281 2 месяца назад +1

    शेतकरी पोरींनी शेतकरी नवरा करा ना

  • @jayeshsonar5697
    @jayeshsonar5697 6 месяцев назад +1

    योग्य आहे, उद्योग घंदे का करत नाही.

  • @ArunDoifode-bh3in
    @ArunDoifode-bh3in 2 дня назад

    अपेक्षा वाढल्या नाही ती काळाची गरज आहे

  • @sachindevkarpatil5589
    @sachindevkarpatil5589 8 месяцев назад +1

    आभासी दुनिया हा महत्वाचा मुद्दा

  • @dagadupawar7797
    @dagadupawar7797 7 месяцев назад

    सध्याच्या काळात अनेक ठिकाणी मुलीच्या आई वडील अपेक्षा जास्त प्रमाणात आहेत हे लक्षात आणुन दिलं

    • @SurykantPachpute
      @SurykantPachpute 6 месяцев назад

      मुलीच्या आई वडीलांना का अपेक्षा आसुनहय

  • @sagarchavan2525
    @sagarchavan2525 10 месяцев назад +2

    मी शेतकरी आहे ह्याच्यावर उपाय एकच
    स्वतःसाठी पिकवने

    • @pramodp4440
      @pramodp4440 6 месяцев назад

      Hech barobar aahe

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 2 месяца назад

      अगदी बरोबर आहे मी पण तोच विचार करत आहे

  • @enjoycomedy1432
    @enjoycomedy1432 5 месяцев назад +2

    सरकारच्या चुकीमुळे शेतकरी तोट्यात

  • @DattatrayPuyad
    @DattatrayPuyad 24 дня назад

    जसे पगार वाल्यांना पगार मिळतो तसा पैसा शेतकरी राजाला मिळाला तर मुली शेतकरी नवरा करुन घेतील नक्की

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 8 месяцев назад

    शेती ही कारखान्यात तयार होते आहे तीच शेती शेती कमी होइल पण जादा होणार नाही

  • @surendrajain7011
    @surendrajain7011 9 месяцев назад +1

    Bhau shetkari kay aamch hi nahi jamat aahe sheti aahe ka kiti aahi ...ase vicharrat muliwale

  • @baluShirasavade
    @baluShirasavade 27 дней назад

    Tumchi mulgi setakarayala deta ka

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 2 месяца назад +1

    ही समस्या संपूर्ण भारतात हिंदू धर्मामध्ये झाली आहे याचं कारण हम दो हमारे दो ऑपरेशन केल्यामुळे
    75% लोकांनी फक्त मुलं झाल्यावर ऑपरेशन केले आहे 25% लोकांनी मुली झाल्यावर ऑपरेशन केले आहे म्हणून मुलींची संख्या खूप कमी आहे माझ्या अंदाजाप्रमाणे हिंदूची 25% मुलं हे बिना लग्नाची राहणार आहे ती सध्याच 35-40 वर्षाचे झाले आहेत म्हणजे 12 ने म्हातारे झाले आहेत
    म्हणून सरकारने जेवढं मुलं जन्माला आले तितक्या मुली जन्माला आल्याशिवाय आता तरी महिलांचे ऑपरेशन करू नये तर भविष्यात पुढे देशाला मुलं बाळ मिळतील
    नाहीतर नो बेबी नो कंट्री

    • @tukaramdipake3091
      @tukaramdipake3091 12 часов назад

      लोकसंख्या वाढीला आळा बसला आहे.सरकार ने रौजगार निर्मान करावा.ही समस्या सोडवावी.

    • @dilipraogarje7895
      @dilipraogarje7895 Час назад

      @tukaramdipake3091 फक्त हिंदूच्या लोकसंख्येला या मुस्लिम धार्जिणी सरकारने आळा बसवला आहे व मुसलमान लोकसंख्या वाढीला आळा बसवला नाही म्हणजे एकाला द्यायचं सोडून व दुसऱ्यालाच टारगेट करून संपवायचं अशा मी सर्व सरकारांचा निषेध करतो

  • @Raja33335
    @Raja33335 4 месяца назад

    Government jimmedar ahe

  • @NishikantSoman-pb1qb
    @NishikantSoman-pb1qb Месяц назад

    Khriparisthtikathnkalitdhnyvad

  • @pradeepshinde2962
    @pradeepshinde2962 4 месяца назад +1

    Yana kay mahit sheti t ky maja ahe

  • @gabrushjoshi91
    @gabrushjoshi91 28 дней назад

    Seti malala bhav only karan

  • @SavitaSahare-i7h
    @SavitaSahare-i7h 9 месяцев назад

    MLA shetivala mulaga pahije pan mi jashi hai Tashi svikarav

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Год назад +1

    राजेंद्र भोसले साहेब आपण वाचून दाखविल्या सारखे बोलत आहात.